Career in IT : नोकऱ्याच नोकऱ्या!!! फ्लिपकार्ट, अमेझॉन आणि वॉलमार्टमध्ये होणार बंपर भरती; अशी आहे Vacancy

करिअरनामा ऑनलाईन। फ्लिपकार्ट, अमेझॉन आणि वॉलमार्ट या तीन आयटी कंपन्यांनी (Career in IT) भरती काढली आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रात नोकरीची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे. इच्छूक उमेदवार या संधींचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतात. फ्लिपकार्टमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनीअर या पदासाठी भरती होणार आहे; तर अमेझॉनने सीनिअर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनीअर या पदाच्या भरतीसाठी जाहिरात काढली आहे.

भरतीचा तपशील –

फ्लिपकार्ट – कंपनीने सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनीअर (Software development engineer) या पदासाठी भरती काढली आहे.
Location – बेंगळूरू

अमेझॉन – कंपनीने सीनिअर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनीअर ( Sr.Software Development Engineer) या पदांसाठी भरती काढली आहे.
Location – चेन्नई

वॉलमार्ट – कंपनीने सॉफ्टवेअर इंजिनीअर (Software engineer – UI development) या पदांसाठी भरती काढली आहे.

फ्लिपकार्ट भरतीसाठी आवश्यक पात्रता – (Career in IT)

 • बी.टेक. किंवा एम.टेक. आणि किमान तीन वर्षांचा अनुभव असावा.
 • चांगल्या स्कोपसाठी अचूक अॅबस्ट्रॅक्शन्स आणि कॉन्ट्रॅक्ट्स क्रिएट करणे.
 • SQL, C++, Ruby, Java, Clojure, Scala यांच्यापैकी कोणतंही एक्स्टेन्सिव्ह प्रोग्रॅमिंग नॉलेज असणे आवश्यक.
 • स्ट्राँग प्रोग्रॅमिंग क्षमता आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड दृष्टिकोन असावा.
 • कॉन्करन्सी आणि मल्टी-थ्रेडिंगच प्रोग्रॅमिंग ज्ञान असावे.
 • क्लिष्ट बिझनेस प्रोसेस आणि मोठ्या प्रमाणात डेटा हँडल करण्याची क्षमता असावी.

Flipkart Roles and Responsibilities –

 • प्रॉडक्ट स्पेसिफिकेशनुसार डिझाईन एलिमेंट आणि त्याचं बजेट तयार करणे.
 • एक्स्टेन्सेबल लो डिझाईन तयार करणं, स्वतंत्रपणे इतर पर्याय विकसित करणे.
 • सुपरव्हिजनखाली उच्च दर्जाचं डिझायनिंग करता यावे. (Career in IT)
 • टीममधील नवीन सहकाऱ्यांना सोबत घेऊन काम करणं तसंच गरजेनुसार प्रशिक्षण देणे.
 • वेगवेगळ्या इतर टीम्ससोबत काम करताना ठरलेला उद्देश साध्य करण्यासाठी विविध विषयांच्या टीममधील सदस्यांना मदत करणे.

अमेझॉन भरतीसाठी आवश्यक पात्रता –

हे पण वाचा -
 • सॉफ्टवेअर डेव्हलपिंगचा 4+ वर्षांचा अनुभव.
 • तीन किंवा अधिक वर्षांपेक्षा जास्त किमान एका सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंग भाषेत काम केलेलं असावे. (Career in IT)
 • टेक लीड म्हणून काम केलेलं असल्यास आणि इंजिनीअरच्या टीमला मार्गदर्शन केलेले असल्यास प्राधान्य.

Amazon Roles and responsibilities –

 • सॉलिड आणि एफिशिअंट मेन्टेनन्स कोड तयार करणे.
 • अॅलेक्साचा वापर करण्यासाठी डेव्हलपर्स आणि व्यवसायांना मदत करणे.
 • अॅलेक्सा व्हॉईस सर्व्हिससाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन करणे.
 • नवीन सेवा, प्लॅटफॉर्म आणि फ्रेमवर्क्ससाठी फीचर विकसित करून ती वापरणे.
 • टीममधील सदस्यांना मार्गदर्शन करून युनिट टेस्ट कव्हरेज, कोड डॉक्युमेंटेशन व्यवस्थितपणे केलं जाईल, याची काळजी घेणे.
 • विषयाशी संबंधित सर्वांना टेक्निकल आयडिया समजावून सांगणे.

वॉलमार्ट भरतीसाठी आवश्यक पात्रता –

 • फ्लक्स किंवा रेडक्स वापरून आणि Java-आधारित वेब डेव्हलपमेंट स्किल्स आणि प्रॅक्टिकल अनुभव असावा.
 • JavaScript ची विशेषतः DOM आणि JavaScript ऑब्जेक्ट मॉडेलची चांगली समज असावी.
 • HTML5, CSS3, Bootstrap 4, React.js आणि त्याच्या फंडामेंटल कन्सेप्ट्सचं ज्ञान आवश्यक. (Career in IT)
 • कॉमन React.js वर्कफ्लोचा अनुभव, डेस्कटॉप आणि मोबाइल वेब अॅप्लिकेशन्स (फ्लक्स किंवा रेडक्स) डेव्हलप करण्याची माहिती असलेल्यांना प्राधान्य.
 • ECMAScript रिक्वायरमेंट्सचे ज्ञान असल्यास उत्तम. डेटा स्ट्रक्चर लायब्ररीबद्दल माहिती (उदा. Immutable.js), Isomorphic React बद्दल माहिती असल्यास प्राधान्य.

Walmart Roles and responsibilities – (Career in IT)

 • उमेदवार टेक्नॉलॉजीबद्दल पॅशनेट असायला हवा.
 • नवीन जबाबदाऱ्या घेऊन तुमच्यासोबत काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देणे.
 • तुमचं संवाद कौशल्य उत्कृष्ट असायला हवं.
 • त्याचबरोबर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग विश्लेषण क्षमता आणि निर्णयक्षमता उत्तम असावी.
 • स्वयंप्रेरणेने नवउद्योजकाच्या तडफेने विविध जबाबदाऱ्या स्वीकारायची तयारी असावी.
 • टेक्निकल असोसिएट्सना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून उच्च दर्जाचं काम करवून घेण्याची क्षमता असावी.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com