खुशखबर ! भारतीय नौदलात होणार भरती
कॅडेटसाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. कारण भारतीय नौदलात १० + २ (बीटेक) कॅडेट प्रवेश योजना कोर्सचे एकूण ३७ जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
कॅडेटसाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. कारण भारतीय नौदलात १० + २ (बीटेक) कॅडेट प्रवेश योजना कोर्सचे एकूण ३७ जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य हातमार महामंडळ नागपूर येथे उत्पादन सल्लागार पदे भरण्यात येणार आहेत. तरी यासाठी पदानुसार पात्र आणि ही नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र विकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केला.
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, नागपूर येथे प्रशिक्षण सहाय्यक पदाच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था येथे मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) पदाच्या एकूण १८१७ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
गोवा लोकसेवा आयोग ( PSC ) येथे वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक शिक्षण संचालक, प्राध्यापक पदांच्या ३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
सैन्य भरती मुख्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने फेब्रुवारीमध्ये 4 ते 13 तारखेला पुणे, बीड, अहमदनगर, लातूर आणि उस्मानाबाद या ५ जिल्हयातील उमदेवारांसाठी सैन्य भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
म्हाडामध्ये पुढील काही दिवसात ५३४ कर्मचारी पदभरती करण्यात येणार आहे. म्हाडामध्ये गृहनिर्माण प्रकल्प, लॉटरी पात्रता पडताळणी, पुनर्विकास योजना, संक्रमण शिबिरांशी संबंधित कामांसाठी कर्मचाऱ्यांची मोठी गरज लागते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात विविध पदांच्या एकूण ९७ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई येथे प्रकल्प सहाय्यक पदांची ०१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २० डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ०९:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.