सुवर्णसंधी ! VSSC मध्ये विविध पदांच्या ३८८ जागांची भरती

करिअरनामा । विक्रम साराभाई स्पेस सेंटर येथे विविध पदाच्या एकूण ३८८ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.  तरी यासाठी पात्र असणाऱ्या तसेच इच्छुक उमेदवारांनी खालील माहितीच्या आधारे आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने पाठवावेत. इच्छुक उमेदवारांनी २२ डिसेंबर २०१९ ला मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

पदाचे नाव – वैज्ञानिक अभियंता – एसडी, वैज्ञानिक अभियंता- एससी, वैद्यकीय अधिकारी-एसडी, वैद्यकीय अधिकारी-एससी, तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, ग्रंथालय सहाय्यक, तंत्रज्ञ, ड्राफ्ट्समन, पदवीधर प्रशिक्षणार्थी

पद संख्या – ३८८

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –३० डिसेंबर २०१९ (तंत्रज्ञ, ड्राफ्ट्समन)

                                              १ जानेवारी २०१९ (तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, ग्रंथालय सहाय्यक)

  •                                     ३ जानेवारी २०२० (वैज्ञानिक / अभियंता, वैद्यकीय अधिकारी 

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – सेंट मेरी उच्च माध्यमिक विद्यालय, पट्टम

मुलाखतीची तारीख – २२ डिसेंबर २०१९ (पदवीधर प्रशिक्षणार्थी) आहे.

_—-__

अधिक माहितीसाठी –   www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

✉ [email protected]

  •