मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पशु वैद्यकीय डॉक्टर, भौगोलिक माहिती प्रणाली तज्ञ पदांची भरती

करिअरनामा । अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पशुवैद्यकीय डॉक्टर, भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) तज्ञ अशा एकूण २ जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी २० डिसेंबर २०१९  पर्यंत खालील माहितीच्या आधारे अर्ज करावा.  तेसच २४ डिसेंबर २०१९ ला मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

 एकूण पदे

पदाचा तपशील – पशुवैद्यकीय डॉक्टर, भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) तज्ञ

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार

अर्ज पद्धती – ऑफलाईन / ऑनलाईन

निवड प्रक्रिया – मुलाखत

अर्ज करण्याची शेवटची तारीख –२० डिसेंबर २०१९

नोकरी ठिकाण – अमरावती

मुलाखत तारीख – २४ डिसेंबर २०१९ [सकाळी ११ वाजता]

अधिकृत वेबसाईट https://drive.google.com/file/d/1OoS0wcjW4XHnSMPEbxpRwb2GGXsFEUiH/view?usp=sharing

मुलाखतीचा / अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी संचालक मेळघाट व्याघ्रप्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, अमरावती, गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूल शाळेजवळ, कॅम्प अमरावती – ४४४६०२

ई-मेल पत्ता – [email protected]/ [email protected]

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]