खुशखबर ! महावितरणमध्ये १८८ पदांची भरती

करिअरनामा । महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत संवसु मंडल बीड येथे अपरेंटिस  पदाच्या एकूण १८८ जागा भरण्यात येणार आहेत. तरी यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी १२ डिसेंबर २०१९ पर्यंत अर्ज करावेत.

 पद संख्या – १८८ जागा

पदाचे नाव – अपरेंटिस

शैक्षणिक पात्रता -उमेदवार १०+२ सह आय.टी.आय. उत्तीर्ण अभ्यासक्रम असावा.

 अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन

नोकरी ठिकाण – बीड

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ डिसेंबर २०१९ आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – म.रा.वि.वि.कं. मर्या. संवसु मंडल बीड

_—-__

अधिक माहितीसाठी –   www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

✉ [email protected]