खुशखबर ! भारतीय नौदलात होणार भरती

करिअरनामा । कॅडेटसाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. कारण भारतीय नौदलात १० + २ (बीटेक) कॅडेट प्रवेश योजना कोर्सचे एकूण ३७ जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ डिसेंबर २०१९ आहे. तरी यासाठी इच्छुक उमेदवारांनी खालील माहितीच्या आधारे आपले अर्ज पाठवावेत.

एकूण पदे- अजून निर्दिष्ट नाहीत

कोर्सचे नाव – १० + २ (बीटेक) कॅडेट प्रवेश योजना

शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ डिसेंबर २०१९

अधिकृत वेबसाईट- Indian Navy Career 2019

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]