सुवर्णसंधी ! इंजीनियर्स इंडिया लिमिटेडमध्ये १८४ जागांची भरती

इंजीनियर्स इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांच्या एकूण १८३ जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

खुशखबर ! गडचिरोलीमध्ये ५७५ जागांची पोलीस भरती होणार

 जिल्हा पोलीस दलाची राखीव जागांच्या तिढ्यामुळे रखडलेली पदभरती लवकरच घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ चे प्रवेशपत्र जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ चे परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. हे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. 

सुवर्णसंधी ! भारतीय रिजर्व बँक सर्व्हिसेस बोर्ड मुंबई येथे १७ पदांची भरती

भारतीय रिजर्व बँक सर्व्हिसेस बोर्ड मुंबई येथे विविध पदाच्या एकूण १७ रिक्त जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

फ्लर्टींग करणं आरोग्यासाठी फायदेशीर; फ्लर्टींगमुळे तणाव कमी होतो, कसं ते नक्की वाचा

दिवसाचा थकवा आणि कार्यालयातील कामाच्या दबावामुळे लोकांच्या तणावाची पातळी वाढली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे २८७ जागांसाठी भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे 247 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिकमध्ये नोकर भरतीला स्थगिती; काय आहे कारण घ्या जाणून…

कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिकच्या सभापती व सचिव यांनी सभेत गैरकामकाज व गैर नोकरभरती केल्याने, या नोकरभरतीला त्वरित स्थगिती मिळावी, असे पत्र बाजार समिती संचालक रवींद्र भोये यांनी राज्याचे सहकार व पणन मंत्री जयंत पाटील यांना दिले.

खुशखबर ! सारस्वत बँकेत १०० पदांची भरती

सारस्वत बँक येथे कनिष्ठ अधिकारी पदाच्या एकूण १०० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

WCD पुणेमध्ये होणार भरती

महिला व बाल विकास विभाग, पुणे येथे सदस्य पदाच्या एकूण ४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

सुवर्णसंधी ! BECIL मध्ये ४००० पदांची भरती

ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड येथे कुशल आणि अकुशल कंत्राटी मनुष्यबळपदाच्या ४००० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.