यशवंतराव चव्हाण आयुर्वेद महाविद्यालय औरंगाबादमध्ये ५२ जागांची भरती

यशवंतराव चव्हाण आयुर्वेद महाविद्यालय औरंगाबाद येथे प्राचार्य, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यपक, सहयोगी प्राध्यापक पदाच्या एकूण ५२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

रिजर्व बँक ऑफ इंडियामध्ये होणाऱ्या ९२६ पदांच्या भरती प्रक्रियेत मुदतवाढ !

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये सहाय्यक पदाच्या एकूण ९२६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

कृषी विभागामध्ये २७० पदे रिक्त ; कर्मचाऱ्यांची नियुक्ती कधी होणार ?

कृषी विभागातील ४ तालुकाच्या कृषी अधिकाऱ्यांसह २७० पदे मागील अनेक दिवसांपासून रिक्त आहेत.

टीईटी परीक्षेतील प्रश्नपत्रिकेत घोळ ; चुकीच्या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची विद्यार्थ्यांची मागणी

राज्यात रविवारी जवळपास 3 लाख 43, हजार 364 विद्यार्थ्यांनी टीईटीची परीक्षा दिली. मात्र या परीक्षेत गंभीर चुका असल्याची बाब समोर आली आहे.

बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या (CDPO) नियुक्तीस मान्यता

करीअरनामा । बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी ‘एमपीएससी’कडून शिफारसप्राप्त 45 उमेदवारांच्या नियुक्तीस मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली. महिला व बाल विकास विभागामार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोगास विभागातील 45 रिक्त पदे भरण्यासाठी मागणी पाठविली होती. त्यानुसार आयोगाकडून 45 बाल विकास प्रकल्प अधिकारी (वर्ग-2) पदांसाठी शिफारशी प्राप्त झाल्या … Read more

खुशखबर ! सहायक अभियंता प्रशिक्षणार्थी पदांसाठी 110 जागांची भरती

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ११० जागांसाठी सहायक अभियंता प्रशिक्षणार्थी पदासाठी भरती जाहीर झाली आहे .

इंजिनियर असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेडमध्ये १८८ जागांसाठी भरती

राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेडमध्ये (आरआयएनएल) मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी भरती जाहीर झाली आहे .

RTO मध्ये २४० पदांसाठी भरती जाहीर! ३८००० पगार

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत २४०  सहायक मोटार वाहन निरीक्षक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

खुशखबर ! भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय विभागात विविध पदांची भरती

भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय विभागात विविध पदांसाठी एकूण ९ जागा भरण्यात येणार आहेत .