खुशखबर ! भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय विभागात विविध पदांची भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय विभागात विविध पदांसाठी एकूण ९ जागा भरण्यात येणार आहेत . यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत . तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी २५ जानेवारीपर्यंत खाली दिलेल्या लिंकवरती अर्ज करावेत .

https://drive.google.com/file/d/1zOiKOacu2rD12tWvVAmaV2-I0aFCIptw/view

पदांचा तपशील खालीलप्रमाणे –

१) पदाचे नाव – मजदूर
पात्रता – १० वी उत्तीर्ण
पद संख्या –

२) पदाचे नाव – चौकीदार
पात्रता – १० वी उत्तीर्ण
पद संख्या –

३) पदाचे नाव – सिव्हिल मोटर ड्राइव्हर (CMD)
पात्रता – १० वी उत्तीर्ण , अवजड वाहने चालविण्याचा किमान ३ वर्षे अनुभव.
पद संख्या –

हे पण वाचा -
1 of 321

वयाची अट – १८ ते २५ वर्षे [SC/ST- ५ वर्षे सूट, OBC- ३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- पुणे, मुंबई

फी – फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता- Officer Commanding, 752 Transport Company (Civil Gt), Ross Road,                                         Near Race Course, Pune, Pin–411001 (Maharashtra)

अर्ज करण्याची शेवटची तारीख- २५ जानेवारी २०२०

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी आमच्या http://www.careernama.com या वेबसाईटला लाईक करा . तसेच नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: