के. जे. सोमैया मेडिकल कॉलेजमध्ये विविध 41 पदांसाठी भरती

मुंबई येथे के. जे. सोमैया मेडिकल कॉलेजमध्ये शैक्षणिक क्षेत्रातील महत्वाच्या पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी  ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

शिवरत्न शिक्षण संस्थेमध्ये विविध पदांसाठी होणार थेट मुलाखत

शिवरत्न शिक्षण संस्थेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

रेशीम संचालनालयामध्ये विविध पदांसाठी होणार भरती

रेशीम संचालनालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल करावेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर ; असा करा अर्ज

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, सोशल वर्कर, मनोरुग्ण नर्स, कम्युनिटी नर्स, केस रेजिस्ट्री असिस्टंट, सायकॉलॉजिस्ट  या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

पूजा नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षकांच्या विविध पदांसाठी भरती जाहीर

पूजा नर्सिंग कॉलेज भंडारा येथे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

सावधान ! संस्थेत रिक्त जागा नसतानाही शिक्षक भरती ; संचालकाविरुध्द गुन्हा दाखल

शिक्षणाधिकाऱ्यांचे बनावट आदेश काढून संस्थेत रिक्त जागा नसतानाही रिक्त जागा असल्याचे भासवून शिक्षक व शिपाई पदाची भरती केल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. 

सुवर्णसंधी !आंतरराष्ट्रीय शाळा व महाविद्यालयामध्ये विविध पदांसाठी होणार थेट मुलाखत

पुणे आंतरराष्ट्रीय शाळा व महाविद्यालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदांसाठी मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोमध्ये कनिष्ठ लेखापाल पदाची भरती ; असा करा अर्ज

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो येथे कनिष्ठ लेखापाल पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.