शिवरत्न शिक्षण संस्थेमध्ये विविध पदांसाठी होणार थेट मुलाखत

करिअरनामा । शिवरत्न शिक्षण संस्थेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदांसाठी मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 29 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – सहाय्यक शिक्षक, व्याख्याता, सहयोगी प्राध्यापक, नर्सिंग ट्यूटर, शिक्षकेतर कर्मचारी

पद संख्या – 75 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (click here)

नोकरी ठिकाण – सोलापूर

निवड प्रक्रिया – मुलाखत

ई-मेल – [email protected]

मुलाखतीचा पत्ता – शिवरत्न शिक्षण संस्था,अकलूज , शिवामृत रस्ता,शंकरनगर , अकलूज – ४१८११३

मुलाखतीची तारीख – 29 मार्च 2020 (सकाळी 10 ते दुपारी 4 )

अधिकृत वेबसाईट – http://sssakluj.org/index.html

नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”