राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर ; असा करा अर्ज

करिअरनामा । राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, सोशल वर्कर, मनोरुग्ण नर्स, कम्युनिटी नर्स, केस रेजिस्ट्री असिस्टंट, सायकॉलॉजिस्ट  या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, सोशल वर्कर, मनोरुग्ण नर्स, कम्युनिटी नर्स, केस रेजिस्ट्री असिस्टंट, सायकॉलॉजिस्ट

पद संख्या – 7 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (click )

नोकरी ठिकाण – लातूर

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, आरोग्य संकुलच्या पाठीमागे बार्शी रोड, लातूर – ४१३५२१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 मार्च 2020

अर्ज नमुना – click here

अधिकृत वेबसाईट – http://zplatur.gov.in/

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”