UPSC Recruitment 2020 । विविध जागांसाठी भरती, असा करा अर्ज
संघ लोक सेवा आयोगांतर्गत (UPSC) विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
संघ लोक सेवा आयोगांतर्गत (UPSC) विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अंतर्गत ट्रेड अप्रेंटीस पदासाठी अर्ज मागवण्यात आले येत आहेत. पदाच्या एकूण 290 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
राज्यसभा सचिवालयामध्ये पदांच्या एकूण 5 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
कृषी रसायन विभागांतर्गत आयसीएआर-भारतीय कृषी संशोधन संस्थेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत .पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विविध 103 रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
लोकसभा सचिवालयामध्ये अनुवादक पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई, अँँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँँण्ड एज्युकेशन, अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत
कोरोना विषाणूचा (कोव्हिड 19) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आरोग्य विभागांतर्गत जिल्हा परिषद सोलापूर विभागात विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.