लोकसभा सचिवालयामध्ये अनुवादक पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन।लोकसभा सचिवालयामध्ये अनुवादक पदासाठी  अर्ज मागवण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी  ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2020 आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

अनुवादक (ट्रांसलेटर) – 47

पात्रता – इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी , हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा 2 वर्षे अनुभव

वयाची अट  –  18 ते 27 वर्षे  (SC/ST- 5 वर्षे सूट, OBC- 3 वर्षे सूट)

नोकरी ठिकाण- नवी दिल्ली

शुल्क –  नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल) – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जुलै 2020

अर्ज कसा करावा – अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

अधिकृत वेबसाईट – http://loksabhadocs.nic.in

Application Form – PDF (www.careernama.com)

नोकरी आणि करिअर विषयक माहिती थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – (www.careernama.com)