NTA Alert : मतदानाची शाई बोटावर असल्यास परीक्षा देता येणार की नाही? वाचा खुलासा…

NTA Alert

करिअरनामा ऑनलाईन । देशातील विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत (NTA Alert) महत्वाची अपडेट आहे. ‘लोकसभा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत जे मतदान करतील आणि ज्यांच्या बोटांना मतदानाची शाई लागली असेल अशा विद्यार्थ्यांना नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही’; या मेसेज मुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. NTA ने केला … Read more

Career News : चला..ऑफिसला या… केंद्रीय कर्मचाऱ्यांचं ‘वर्क फ्रॉम होम’ झालं बंद; लोकसभेत दिली माहिती

Career News (11)

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट (Career News) समोर आली आहे. कोरोना काळापासून सुरु असलेलं केंद्रीय कर्मचाऱ्यांचं वर्क फ्रॉम होम आता बंद होणार आहे. कोविड-19 काळात, ऑनलाइन काम करणाऱ्या बहुतांश लोकांना घरून काम करण्याच्या सुविधेमुळे मोठा दिलासा मिळाला होता. पण आता वर्क फ्रॉम होम पूर्णपणे बंद झाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार केंद्रीय मंत्री जितेंद्र … Read more

Lok Sabha Secretariat Recruitment : भारतीय संसदेत नोकरीचा गोल्डन चान्स!! ग्रॅज्युएट्स उमेदवार करु शकतात अर्ज

Lok Sabha Secretariat Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । देशातील होतकरू तरुणांसाठी (Lok Sabha Secretariat Recruitment) संसदेमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी चालून आहे. भारतीय संसद भरती शाखा, लोकसभा सचिवालयाने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीच्या माध्यमातून संसदीय दुभाषी पदाच्या एकूण 13 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 … Read more

Lok Sabha Secretariat Bharti 2021।12 वी पास ते ग्रॅज्युएटपर्यंत नोकरीची संधी

Lok Sabha Secretariat Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन । लोकसभा सचिवालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदानुसार पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 फेब्रुवारी 2021 आहे. यानुसार इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईट loksabha.nic.in वर जाऊन अर्ज डाऊनलोड करू शकतात. Lok Sabha Secretariat Bharti 2021 पदाचा सविस्तर तपशील –  हेड कन्सल्टंट – 1 जागा सोशल मीडिया … Read more

लोकसभा सचिवालयामध्ये अनुवादक पदासाठी भरती

लोकसभा सचिवालयामध्ये अनुवादक पदासाठी  अर्ज मागवण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी  ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

लोकसभा सचिवालयामध्ये 40 पदांची भरती

लोकसभा सचिवालयामध्ये सचिवालय सहाय्यक पदाच्या 40 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 एप्रिल 2020 आहे.