UPSC Recruitment 2020 । विविध जागांसाठी भरती, असा करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । संघ लोक सेवा आयोगांतर्गत (UPSC) विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30-जुलै 2020 आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

सहाय्यक ग्रंथालय आणि माहिती अधिकारी (सामान्य) – 3 जागा

वैज्ञानिक‘बी’ – 1 जागा

वैज्ञानिक ‘सी’- 3 जागा

संशोधन अधिकारी – 1 जागा

सहाय्यक सचिव – 1 जागा

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात बघावी

वयाची अट –

सहाय्यक ग्रंथालय आणि माहिती अधिकारी (सामान्य) – 30 वर्ष 

वैज्ञानिक ‘बी’ ,  वैज्ञानिक ‘सी’ – 40 वर्ष 

 संशोधन अधिकारी – 35 वर्ष 

सहाय्यक सचिव- 30 वर्ष 

शुल्क – खुला गट – 25 रुपये , राखीव गट – शुल्क नाही

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30- जुलै 2020

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com