सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती
सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये कंपनी सचिव पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये कंपनी सचिव पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
सातारा जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा व तालुका क्षेत्रिय स्तरावरील न्यायालयीन प्रकरणे हाताळणे कामी सातारा जिल्हा पररषदेमध्ये ॲडव्होकेट पॅनेलवर विधी तज्ञाची नियुक्ती करण्यात येणार
राष्ट्रीय विकास संस्था व पंचायती राज येथे विविध पदाच्या 510 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
आरोग्य सेवा संचालनालयांतर्गत पणजी – गोवा येथे मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
एअरलाइन अलाइड सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2020 आहे.
इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी फॉर मटेरियल्स सेंटर (C-MET) मध्ये वैज्ञानिक सहाय्यक III पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये संगणक चालक पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26-7-2020आहे.
गोवा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे.
पुणे महानगरपालिका आणि भारतीय जैन संघटना यांच्या अंतर्गत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन कोरोना रुग्णांसाठी कोव्हीड केअर सेंटरमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.