इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी फॉर मटेरियल्स सेंटरमध्ये भरती

करिअरनामा ऑनलाईन । इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी फॉर मटेरियल्स सेंटर (C-MET) मध्ये वैज्ञानिक सहाय्यक III पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31-8-2020आहे.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – वैज्ञानिक सहाय्यक III

पद संख्या – 1 जागा

पात्रता – B.Sc. in Physics/ Chemistry/ Material Science

वयाची अट – 28 वर्ष

वेतन – 29200 रुपये ते 92300 रुपये

शुल्क – खुला प्रवर्ग – 500 रुपये , राखीव प्रवर्ग – 250 रुपये

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31-8-2020 

नोकरीचे ठिकाण – पुणे

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – http://cmet.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रशासकीय अधिकारी, इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानासाठी केंद्र (सी-एमईटी), 34/2 बी, पंचवटी, होमी भाभा रोड, एनसीएल (पीओ.), पुणे – 411 008

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com