NIRDPR Recruitment 2020 | 510 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय विकास संस्था व पंचायती राज येथे विविध पदाच्या  510 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10-8-2020 आहे.  NIRDPR Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

राज्य कार्यक्रम समन्वयक – 10 जागा 

यंग फेलो – 250 जागा 

क्लस्टर लेव्हल रिसोर्स पर्सन – 250 जागा 

पात्रता – मूळ जाहिरात पहा.

वयाची अट, वेतन – 

राज्य कार्यक्रम समन्वयक – 30 वर्ष ते 50 वर्ष, 55000 रुपये

यंग फेलो – 25 वर्ष – 30 वर्ष, 35000 रुपये 

क्लस्टर लेव्हल रिसोर्स पर्सन – 40 वर्षापेक्षा जास्त नसावे, 12500 रुपये 

नोकरीचे ठिकाण – हैदराबाद  NIRDPR Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10-8-2020

मूळ जाहिरात – PDF   (www.careernama.com)

अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – http://nirdpr.org.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

IBPS Recruitment 2020 | 9638 जागांसाठी मेगा भरती, आजच करा अर्ज!

MMRDA येथे २१५ पदांसाठी भरती जाहीर, असा करा अर्ज

१०वी, १२वी पास बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी! CRPF मध्ये ७८९ जागांसाठी बंपर भरती; १.४२ लाख पगार