IBPS Recruitment 2020 | 9638 जागांसाठी मेगा भरती, आजच करा अर्ज!

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) मध्ये विविध पदांच्या एकूण 9638 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2020 आहे. (IBPS Recruitment 2020) IBPS Exam

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय), अधिकारी स्केल -१ (सहाय्यक व्यवस्थापक), अधिकारी स्केल -२ (कृषी अधिकारी), अधिकारी स्केल -२ (पणन अधिकारी), अधिकारी स्केल -२ (ट्रेझरी मॅनेजर), अधिकारी स्केल -२ (कायदा), ऑफिसर स्केल -२ (सीए), ऑफिसर स्केल -२ (आयटी), अधिकारी स्केल -२ (सामान्य बँकिंग अधिकारी), अधिकारी स्केल-II (वरिष्ठ व्यवस्थापक)  IBPS Recruitment 2020

पद संख्या – 9638 जागा

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात बघावी. IBPS Exam

अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन

फी- 

खुला प्रवर्ग – 850 रुपये

राखीव प्रवर्ग – 175 रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जुलै 2020

मूळ जाहिरात – PDF   (www.careernama.com)

हे पण वाचा -
1 of 244

अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.ibps.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

१०वी, १२वी पास बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी! CRPF मध्ये ७८९ जागांसाठी बंपर भरती; १.४२ लाख पगार

खुशखबर ! SSC Recruitment, 1300 पदांसाठी भरती जाहीर

MMRDA येथे २१५ पदांसाठी भरती जाहीर, असा करा अर्ज

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: