गोवा आरोग्य सेवा संचालनालयांतर्गत 75 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।  आरोग्य सेवा संचालनालयांतर्गत पणजी – गोवा येथे मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.  इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 27-7-2020 आहे.

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – मल्टी टास्किंग स्टाफ

पद संख्या – 75 जागा

शैक्षणिक पात्रता – 10 th उत्तीर्ण

वयाची अट –  45 वर्षापेक्षा जास्त नसावे.

वेतन –  18,000 रुपये

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 27-7-2020

नोकरीचे ठिकाण – पणजी – गोवा

मुलाखतीचा पत्ता – आरोग्य सेवा संचालनालय, कांपाल, पणजी, गोवा

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – http://www.dhsgoa.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com