सातारा जिल्हा परिषद अंतर्गत विधी तज्ञ पदासाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन । सातारा जिल्हा परिषद अंतर्गत  जिल्हा व तालुका क्षेत्रिय स्तरावरील न्यायालयीन प्रकरणे हाताळणे कामी सातारा जिल्हा पररषदेमध्ये ॲडव्होकेट पॅनेलवर विधी तज्ञाची नियुक्ती करण्यात येणार आहे. उमेदवारांनी ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव- विधी तज्ञ

पदसंख्या – 5+ पदे

पात्रता – Degree of Legal Branch

वयाची अट – 33 वर्ष पूर्ण असावे.

नोकरी ठिकाण – सातारा

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन/ऑनलाईन

हे पण वाचा -
1 of 291

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑगस्ट 2020

अर्ज करण्यासाठी पत्ता (E-Mail ID) –  dyceogadstr@gmail.com

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – www.zpsatara.gov.in

अर्ज करण्याचा पत्ता – सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, सातारा

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: