सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये भरती

करिअरनामा ऑनलाईन । सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये संगणक चालक पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.  अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26-7-2020आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

पदाचे नाव – संगणक चालक

पद संख्या – 20 जागा

पात्रता – 1. कोणत्याही शाखेचा पदवीधर / संगणकीय पदवी

2. मराठी 30 व इंग्रजी 40 श.प्र.मि.टायपिंग परीक्षा पास

3. MSCIT /CCC कोर्स पूर्ण

वयाची अट  – खुला वर्ग – 38 वर्ष , राखीव वर्ग – 43 वर्ष

शुल्क – 100 रुपये

नोकरीचे ठिकाण – सांगली

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26-7-2020

ईमेल – [email protected]

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – http://smkc.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com