IBPS अंतर्गत 1417 पदांसाठी मेगाभरती
IBPS अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
IBPS अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना लिमिटेड अंतर्गत सुंदरनगर येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
संघ लोकसेवा अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
कार्मिक, लोक शिकायत और पेंशन मंत्रालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अहमदनगर शहर सहकारी बँक मर्यादित, अहमदनगर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
सैद्धांतिक विज्ञान आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालयामध्ये येथे शहर समन्वयक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
देवगिरी नागरी सहकारी बँक लि. औरंगाबाद येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.