सैद्धांतिक विज्ञान आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । सैद्धांतिक विज्ञान आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी  अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31/8/2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.icts.res.in

पदाचे नाव आणि पदसंख्या –

वैज्ञानिक अधिकारी सी – 1 जागा 

वैज्ञानिक सहाय्यक बी – 1 जागा 

प्रशासकीय अधिकारी डी – 1 जागा 

प्रशासकीय अधिकारी सी – 1 जागा 

प्रशासकीय सहाय्यक बी – 1 जागा 

पात्रता – पदवीधर असावा.

वयाची अट – 

वैज्ञानिक अधिकारी सी — 28 वर्ष 

वैज्ञानिक सहाय्यक बी -33 वर्ष 

प्रशासकीय अधिकारी डी – 45 वर्ष 

प्रशासकीय अधिकारी सी – 40 वर्ष 

प्रशासकीय सहाय्यक बी – 33 वर्ष 

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31/ 8/2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.icts.res.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com