कार्मिक, लोक शिकायत आणि पेंशन मंत्रालयामध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । कार्मिक, लोक शिकायत और पेंशन मंत्रालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.persmin.nic.in/

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

मुख्य सूचना आयुक्त – 13 पदे

सूचना आयुक्त – 7 पदे

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –20 ऑगस्ट 2020

मूळ जाहिरात – जाहिरात क्र.1 – PDF 1

जाहिरात क्र.2 – PDF2 (www.careernama.com)

ई -मेल – to [email protected]

अधिकृत वेबसाईट – http://www.persmin.nic.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Secretary, Department of Personnel and Training, North Block, New Delhi-11 0001

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com