पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयामध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे.  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://moef.gov.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – न्यायिक सदस्य

पदसंख्या – 9 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरीचे ठिकाण – दिल्ली , पुणे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑगस्ट 2020 

मूळ जाहिरात बघावी – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – http://moef.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, धोरण व कायदा विभाग, पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय, स्तर – तिसरा, जल शाखा, इंदिरा परिवाद भवन, अलिगंज, जोर बाग, नवीन दिल्ली – 110003

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews 

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com