शहर सहकारी बँक अहमदनगरमध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । अहमदनगर शहर सहकारी बँक मर्यादित, अहमदनगर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी  अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.shaharbank.com

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी

नोकरी ठिकाण – अहमदनगर

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – www.shaharbank.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com