संघ लोकसेवा आयोगांतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । संघ लोकसेवा अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 सप्टेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – भारतीय आर्थिक सेवा परीक्षा 2020

पदसंख्या –  15 जागा

पात्रता – A candidate for the Indian Economic Service must have obtained a Post-Graduate Degree in Economics/Applied Economics/Business Economics/ Econometrics

वयाची अट – 30 वर्षापेक्षा जास्त नसावे.

शुल्क – खुला वर्ग – 200 रुपये , राखीव वर्ग – फी नाही

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 सप्टेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com