इंजीनिअरांसाठी खुशखबर! MPSC मार्फत अभियंता पदाच्या २१७ जागांसाठी भरती जाहीर

मुंबई | इंजीनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी मार्फत सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अभियंता पदाच्या २१७ जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. सर्व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ एप्रिल आहे. परीक्षेचे नाव – महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२० पदाचे नाव आणि पदसंख्या – … Read more

MMRDA येथे २१५ पदांसाठी भरती जाहीर, असा करा अर्ज

महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई येथे विविध पदांच्या  २१५ जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेडमध्ये भरती

राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

इंजिनीअर असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ; असा करा अर्ज

अनंत इरिगेशन खांडवा अंतर्गत विपणन अभियंता पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.

पेट्रोलियम संरक्षण संशोधन संस्थेमध्ये होणाऱ्या भरतीची मुदतवाढ

पेट्रोलियम संरक्षण संशोधन संस्थेमध्ये सेक्टर विशेषज्ञ पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (इ-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजीमध्ये कनिष्ठ संशोधन सहकारी पदासाठी भरती जाहीर

मुंबई येथे इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजीमध्ये कनिष्ठ संशोधन सहकारी पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2020 आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडमध्ये उप कार्यकारी अभियंता पदासाठी भरती जाहीर

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने एक नवीन जाहिरात प्रकाशित केली. उप कार्यकारी अभियंता पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत, तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.

इंजिनिअर असणाऱ्यांसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये प्रकल्प अभियंता – I पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये डिप्लोमा तंत्रज्ञ पदासाठी भरती जाहीर

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये डिप्लोमा तंत्रज्ञ पदासाठी  पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.