Ratnagiri ZP Recruitment | अभियंता पदासाठी भरती जाहीर

करिअरनामा । रत्नागिरी येथील ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषदेमध्ये कनिष्ठ अभियंता पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2020 आहे. Ratnagiri ZP Recruitment

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी आणि स्थापत्य)

पद संख्या – 9 जागा

शैक्षणिक पात्रता –  पदांच्या आवश्यकतेनुसार  (click here (www.careernama.com))

नोकरी ठिकाण – रत्नागिरी

फी – खुला प्रवर्ग – 500 रुपये, मागासवर्गीय प्रवर्ग – 250 रुपये

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, पहिला मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, जिल्हा परिषद रत्नागिरी Ratnagiri ZP Recruitment

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मार्च 2020

अधिकृत वेबसाईट – http://www.zpratnagiri.gov.in/

नोकरी शोधताय ? नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”