राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेडमध्ये भरती

करिअरनामा । राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, उपव्यवस्थापक

पद संख्या – 27 जागा

शैक्षणिक पात्रता – click here (www.careernama.com)

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक (ए आणि एफ), राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास कॉर्पोरेशन लिमिटेड, तिसरा मजला, पीटीआय इमारत, – संसद भवन, नवी दिल्ली – ११०००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2020

अर्ज नमुना – click here (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – http://www.nhidcl.com/

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक अधिक माहितीसाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”