IUCAA अंतर्गत विविध पदांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन ।इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रोनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – www.iucaa.in पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – वैज्ञानिक प्रशिक्षणार्थी पद संख्या – 2 जागा पात्रता – First-class degree in M. Sc. degree in Physics or Scientific … Read more