सर्टिफिकेशन इंजिनियर्स इंटरनेशनल लिमिटेड अंतर्गत 109 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।सर्टिफिकेशन इंजिनियर्स इंटरनेशनल लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट  http://ceil.co.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

1) Engineer  – 13 जागा

2) Sr. Engineer – 69 जागा

3) Dy. Manager – 20 जागा

4) Engineer Specialist – 2 जागा

5) Sr. Engineer Specialist – 4 जागा

पात्रता – Degree / Diploma

वयाची अट – 40 वर्षापेक्षा जास्त नसावी.

वेतन – 75,000 ते 85,000 रुपये

6) Officer – 1 जागा

पात्रता –  MBA / Master

वयाची अट – 40 वर्षापेक्षा जास्त नसावी.

वेतन – 62,250 रुपये

नोकरीचे ठिकाण – All Over India

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ईमेल )

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 डिसेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा (ईमेल ) – [email protected]

अधिकृत वेबसाईट – http://ceil.co.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com