माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड अंतर्गत 86 जागांसाठी भरती; जाणुन घ्या अर्जप्रक्रिया

करिअरनामा ऑनलाईन । माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.mazagondock.in

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नावपदवीधर अप्रेंटीस व डिप्लोमा अप्रेंटीस

पद संख्या
पदवीधर अप्रेंटीस – 79 जागा
डिप्लोमा अप्रेंटीस – 7 जागा

पात्रता – Degree/ Diploma Engineering

वयाची अट – 18 ते 38 वर्षे

वेतन –
पदवीधर अप्रेंटीस –9,000 रुपये
डिप्लोमा अप्रेंटीस – 8,000 रुपये

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 4 डिसेंबर 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 डिसेंबर 2020

मूळ जाहिरातPDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.mazagondock.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहाhttps://careernama.com