DRDO अंतर्गत 21 जागांसाठी भरती; जाणुन घ्या अर्ज प्रक्रिया

करिअरनामा ऑनलाईन ।संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, डिफेन्स मेटटलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरी  अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.drdo.gov.in

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – कनिष्ठ संशोधन सहकारी, संशोधन सहकारी

पद संख्या – 21 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट  – 35 वर्षापेक्षा जास्त नसावे.

हे पण वाचा -
1 of 2

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 जानेवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – www.drdo.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com