BECIL Recruitment 2020। 10 वी, 12 वी आणि पदवीधारकांसाठी नोकरीची संधी; विविध ७२७ जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड अंतर्गत ७२७ पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.becil.com

BECIL Recruitment 2020

पदाचे नाव आणि पद संख्या 

ग्रुप C – 477

ग्रुप B – 250

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरीचे ठिकाण – भोपाळ (मध्य प्रदेश). BECIL Recruitment 2020

अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ डिसेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.becil.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

https://careernamadotcom.wpcomstaging.com/npr-mega-recruitment-2020/

IUCAA अंतर्गत विविध पदांसाठी भरती