सशस्त्र सीमा बल अंतर्गत असिस्टंट कमांडंट पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।सशस्त्र सीमा बल अंतर्गत असिस्टंट कमांडंट (कम्युनिकेशन) ग्रुप -‘ए ’ पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2020आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.ssbrectt.gov.in/

SSB Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – असिस्टंट कमांडंट (कम्युनिकेशन) ग्रुप -‘ए ’

पद संख्या – 12 जागा

 पात्रता – Degree in Telecommunication Engg/ECE or Electronics, Desirable: NCC-B, C Certificate

शुल्क – खुला प्रवर्ग –  400 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन.  SSB Recruitment 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 डिसेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – http://www.ssbrectt.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

भारतीय वायुसेना अंतर्गत 235 जागांसाठी भरती; असा करा अर्ज

10 वी पास असणाऱ्यांना सशस्त्र सीमा दलामध्ये नोकरीची सुवर्णसंधी

कॅन फिन होम्स लिमिटेड अंतर्गत 50 जागांसाठी भरती