HPCL Recruitment 2023 : हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये तब्बल 100 पदे रिक्त; तुम्ही आहात का पात्र?
करिअरनामा ऑनलाईन । हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड येथे (HPCL Recruitment 2023) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अभियंता, अधिकारी, सनदी लेखापाल आणि व्यवस्थापक पदांच्या 100 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2023 आहे. संस्था – हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड … Read more