MCL Recruitment 2023 : 10 वी ते इंजिनियर्ससाठी नोकरीची मोठी संधी; महानदी कॉफीफिल्ड अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरु 

करिअरनामा ऑनलाईन । महानदी कोलफील्ड्स लिमिटेड मध्ये रिक्त (MCL Recruitment 2023) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदांच्या एकूण 295 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2023 आहे.

संस्था – महानदी कोलफील्ड्स लिमिटेड

पद संख्या – 295 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जानेवारी 2023

भरली जाणारी पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (MCL Recruitment 2023)

1) ज्युनियर ओव्हरमन T&S – 82 पदे
शैक्षणिक पात्रता : (i) माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) ओवरमन प्रमाणपत्र (iii) प्रथमोपचार प्रमाणपत्र (iv) गॅस परिक्षण प्रमाणपत्र

2) माइनिंग सिरदार T&S – 145 पदे
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी (ii) माइनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र (iii) प्रथमोपचार प्रमाणपत्र (iv) गॅस परिक्षण प्रमाणपत्र (MCL Recruitment 2023)

3) सर्व्हेअर – 68 पदे
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण किंवा माइनिंग/माईन सर्वेइंग इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी (ii) सर्व्हे प्रमाणपत्र

वय मर्यादा – २३ जानेवारी २०२३ रोजी १८ ते ३० वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी – 1180/- रुपये [SC/ST/PWD/ExSM – शुल्क नाही]

मिळणारे वेतन –

  1. ज्युनियर ओव्हरमन T&S – 31,852.56 दरमहा
  2. माइनिंग सिरदार T&S – ₹ 31,852.56 दरमहा (MCL Recruitment 2023)
  3. सर्व्हेअर – 34,391.65 दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – ओडिशा

काही महत्वाच्या लिंक्स – (MCL Recruitment 2023)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर CLICK करा – Apply

अधिकृत वेबसाईट – www.mahanandicoal.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com