HPCL Recruitment 2023 : हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये  तब्बल 100 पदे रिक्त; तुम्ही आहात का पात्र?

करिअरनामा ऑनलाईन । हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड येथे (HPCL Recruitment 2023) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अभियंता, अधिकारी, सनदी लेखापाल आणि व्यवस्थापक पदांच्या 100 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2023 आहे.

संस्था – हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड

भरले जाणारे पद – अप्रेंटिस (अभियंता, अधिकारी, सनदी लेखापाल)

पद संख्या – 100 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जानेवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –  (HPCL Recruitment 2023)

60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी

वय मर्यादा –

खुला – 18 ते 25 वर्षे

ओबीसी – 03 वर्षे सूट (HPCL Recruitment 2023)

मागासवर्गीय – 05 वर्षे सूट

फी –

फी नाही (HPCL Recruitment 2023)

नोकरी करण्याचे ठिकाण – विशाख, आंध्र प्रदेश

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक महितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – https://www.hindustanpetroleum.com/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com