POWERGRID Recruitment 2023 : इंजिनियर्ससाठी पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ‘ही’ पदे रिक्त; या लिंकवर करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये (POWERGRID Recruitment 2023) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून डेप्युटी मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर ही पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2023 आहे.

संस्था – पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जानेवारी 2023

पद संख्या – 23 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

भरली जाणारी पदे – (POWERGRID Recruitment 2023)

डेप्युटी मॅनेजर – 13 पदे

असिस्टंट मॅनेजर – 10 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

डेप्युटी मॅनेजर – B.E./ B.Tech/ B.Sc (Engg.)/MCA/ME/ M.Tech./MS अथवा MBA/CA/ CMA.

असिस्टंट मॅनेजर – B.E./ B.Tech/ B.Sc (Engg.).

मिळणारे वेतन –

डेप्युटी मॅनेजर – 70,000/- ते 2,00,000/- दरमहा

असिस्टंट मॅनेजर – 70,000/- ते 2,00,000/- दरमहा

वय मर्यादा –

कमीत कमी – 18 वर्ष (POWERGRID Recruitment 2023)
जास्तीत जास्त – 36 वर्ष

अर्ज/ परीक्षा फी –

Open/OBC/EWS: ₹५००/-.

SC/ST: फि नाही.

PWD/ Female: फि नाही.

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायावर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  3. किंवा पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड च्या अधिकृत वेबसाईट www.powergrid.in ला भेट द्या.
  4. अर्ज करण्याची शेवटची दिनांक १४ जानेवारी २०२३ आहे. (POWERGRID Recruitment 2023)
  5. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  6. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  7. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  8. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.powergrid.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com