Semicon India 2023 : AMD बंगळुरुमध्ये करणार 400 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक; 3 हजार इंजिनीयर्सना मिळणार नोकरीची संधी
करिअरनामा ऑनलाईन । गुजरातमध्ये वार्षिक सेमीकंडक्टर परिषद (Semicon India 2023) आयोजित करण्यात आली होती. या परिषदेस AMD, Micron, Cadence, Lam आणि इतर उद्योगक्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देखील उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी टेक मेजर असणाऱ्या AMD ने भारतात 400 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. तसेच … Read more