Nagar Parishad Recruitment 2023 : ग्रॅज्युएट/इंजिनियर्ससाठी मोठी अपडेट!! राज्याच्या नगर परिषदांमध्ये निघाली भरतीची जाहिरात; 1782 पदे रिक्त

करिअरनामा ऑनलाईन । राज्य शासनाच्या नगरपरिषद (Nagar Parishad Recruitment 2023) प्रशासन संचालनालय अधिनस्त महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा मधील खालील संवर्गातील रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून गट-क (श्रेणी अ, ब आणि क ) मधील तब्बल 1782 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – राज्य शासन नगरपरिषद प्रशासन संचालनालय अधिनस्त महाराष्ट्र नगरपरिषद
भरले जाणारे पद – गट-क (श्रेणी अ, ब आणि क )
पद संख्या –
1. स्थापत्य अभियंता – 397 पदे
2. विद्युत अभियंता – 48 पदे
3. संगणक अभियंता – 45 पदे
4. मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता – 65 पदे
5. लेखापाल/ लेखापरीक्षक – 247 पदे
6. कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी – 579 पदे
7. अग्निशमन अधिकारी – 372 पदे
8. स्वच्छता निरीक्षक – 35 पदे (Nagar Parishad Recruitment 2023)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2023
HelpDesk – 919513252077

काही महत्वाच्या तारखा –

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. स्थापत्य अभियंता –
1. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक
2. एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण
3. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक.
2. विद्युत अभियंता – (Nagar Parishad Recruitment 2023)
1. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून विद्युत अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक
2. एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण
3. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक.
3. संगणक अभियंता –
1. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून संगणक अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक
2. एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण
3. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक.

4. मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता –
1. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक
2. एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण
3. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक.
5. लेखापाल/ लेखापरीक्षक –
1. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून वाणिज्य सारण ट-क शाखेतील पदवीधारक
2. एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण
3. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक
6. कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी –
1. मान्यताप्राप्त पदवीधारक
2. एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण

7. अग्निशमन अधिकारी –
1. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून कोणत्याही शाखेचा पदवीधारक
2. अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठ्यक्रम केंद्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूरमधून उत्तीर्ण
3. एम. एस. सी. आय. टी. परीक्षा किंवा (Nagar Parishad Recruitment 2023) समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण
4. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक.
8. स्वच्छता निरीक्षक –
1. मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक
2. मान्यताप्राप्त संस्थेकडील स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेला
3. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक

भरतीचा तपशील – (Nagar Parishad Recruitment 2023)

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण (Nagar Parishad Recruitment 2023) असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंकवरून सादर करावेत.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.mahadma.maharashtra.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com