RBI मध्ये ९२६ पदांसाठी भरती, मुंबईत सर्वाधिक जागा रिक्त (मुदतवाढ)

पोटापाण्याची गोष्ट | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक पदांच्या एकूण 926 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुकांना https://ibpsonline.ibps.in या वेबसाईटवर अर्ज करता येणार आहेत. मुंबई आॅफिसकरता सर्वाधिक ४१९ तर न‍ागपूर आॅफिसकरता १३ जागा रिक्त आहेत. अधिक माहिती खालीलप्रमाणे पदाचे नाव – सहाय्यक एकूण जागा – ९२६ … Read more

खुशखबर ! भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांच्या 8134 जागांसाठी भरती

भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांच्या 8134 जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत . तर त्यापैकी महाराष्ट्रात 865 जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत .

खुशखबर ! रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ९२६ पदांची भरती

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया येथे सहाय्यक पदाच्या एकूण ९२६ पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

बँक ऑफ बडोदा फायनान्शिअल सोल्यूशन्स लिमिटेड मध्ये वरिष्ठ अधिकारी पदांच्या जागांसाठी भरती….

बँक ऑफ बडोदा फायनान्शिअल सोल्यूशन्स लिमिटेड मध्ये वरिष्ठ अधिकारी पदांच्या जागांसाठी भरती. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेल अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १४ जानेवारी २०२० आहे.सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत

औरंगाबाद देवगिरी नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती

देवगिरी नागरी सहकारी बँक लि. औरंगाबाद येथे शाखाधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

अहमदनगर रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप सोसायटीमध्ये विविध ९० पदांची भरती

अहमदनगर  येथील श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडीट सोसायटी लि.  मध्ये विविध ९० पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. 

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविधजागांसाठी ३५० पदांची भरती…

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध ३५० पदांची भरती सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.

IBPS मध्ये सहाय्यक प्राध्यापक पदांची भरती

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन येथे सहाय्यक प्राध्यापक, प्राध्यापक संशोधन सहकारी, आयटी-प्रशासक, मुख्य जोखीम अधिकारी पदांच्या एकूण २ किंवा २ पेक्षा अधिक रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

खुशखबर ! बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ३५० पदांची भरती

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सामान्य अधिकारी स्केल- II आणि स्केले III, नेटवर्क आणि सुरक्षा प्रशासक, डेटाबेस प्रशासक, सिस्टम प्रशासक, उत्पादन समर्थन अभियंता, ई-मेल प्रशासक, व्यवसाय विश्लेषक अशा एकूण ३५० पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.