खुशखबर ! IBPS मध्ये होणार भरती

करिअरनामा। इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन अंतर्गत विभाग प्रमुख- प्रशासन या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदासाठी  अर्ज  दाखल करू शकतात .  

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – विभाग प्रमुख- प्रशासन

पद संख्या – 1

शैक्षणिक पात्रता – पदवीधर/ पदव्युत्तर

वयाची अट – 61 वर्ष

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 11  फेब्रुवारी 2020

अधिकृत वेबसाईट – https://www.ibps.in/

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

अर्ज पाठविण्याचा पत्ता – विभाग प्रमुख (टीएसएस), इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन,आयबीपीएस हाऊस, प्लॉट क्र. १६६,९०, फूट डीपी रोड, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे ऑफ कांदिवली (पूर्व), मुंबई ४००१०१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ फेब्रुवारी २०२० आहे.

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”