भारतीय आयात-निर्यात बँकेत विविध पदांची भरती जाहीर

करिअरनामा । भारतीय आयात-निर्यात बँकेत विविध पदे जाहीर करण्यात आली आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदांसाठी 7 फेब्रुवारी पासून खाली दिलेल्या लिंकवर अर्ज दाखल करू शकतात. 

https://www.eximbankindia.in/careers

पदांचा सविस्तर तपशील –

 1) पदाचे नाव – चीफ मॅनेजर(लीगल)

 पात्रता – 60 टक्के  गुणांसह विधी (Law) पदवी , 10 वर्षे अनुभव

 पदसंख्या – 2

वयाची अट – 18 ते 40 वर्षे

2) पदाचे नाव – मॅनेजर (लीगल)

पात्रता-  60 टक्के  गुणांसह विधी (Law) पदवी ,5 वर्षे अनुभव

पदसंख्या – 6

वयाची अट – 18 ते 35 वर्षे

3) पदाचे नाव – मॅनेजर रिस्क मॅनेजमेंट  (IS Security)

पात्रता – 60 टक्के  गुणांसह B.E/ B.Tech/M.Tech(कॉम्पुटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/                        इन्फॉर्मेशन सिक्योरिटी)/MCA , 5 वर्षे अनुभव

पदसंख्या – 1

वयाची अट – 18 ते 35 वर्षे

4) पदाचे नाव – मॅनेजर राजभाषा

पात्रता – 60 टक्के  गुणांसह हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी  किंवा समतुल्य  , 5 वर्षे अनुभव

पदसंख्या – 1

वयाची अट – 18 ते 35 वर्षे

5) पदाचे नाव – डेप्युटी 18 ते 35 वर्षेमॅनेजर IT (Developer)

पात्रता –50 टक्के गुणांसह B.E/ B.Tech (कॉम्पुटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) /MCA  ,1 वर्ष                  अनुभव

पदसंख्या – 1

वयाची अट – 18 ते 27 वर्षे

6) पदाचे नाव – डेप्युटी मॅनेजर (लीगल)

पात्रता- 60 टक्के  गुणांसह विधी (Law) पदवी ,1 वर्ष अनुभव

पदसंख्या -2

वयाची अट – 18 ते 27 वर्षे

7) पदाचे नाव – डेप्युटी मॅनेजर राजभाषा

पात्रता50 टक्के  गुणांसह हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी  किंवा समतुल्य ,1 वर्ष अनुभव

पदसंख्या –2

वयाची अट – 18 ते 27 वर्षे

8) पदाचे नाव –एडमिन ऑफिसर (Secretarial Function)

पात्रता – 50 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी ,1 वर्ष अनुभव

पदसंख्या – 4

वयाची अट – 18 ते 27 वर्षे

9) पदाचे नाव – IT ऑफिसर

पात्रता – 50 टक्के गुणांसह B. E/B. Tech/M. Tech (कॉम्पुटर सायन्स) किंवा MCA  ,5 वर्षे अनुभव

पदसंख्या – 3

वयाची अट – 18 ते 35 वर्षे

नोकरी ठिकाण-  संपूर्ण भारत

फी – General/OBC/EWS – 600 रुपये , [SC/ST/PWD- 100 रुपये  ]

लेखी परीक्षा- 15 मार्च 2020

ऑनलाईन  अर्ज करण्याची शेवटची तारीख-22 फेब्रुवारी 2020

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

नोकरी अपडेटस थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”