REBIT मध्ये भरती जाहीर ; असा करा अर्ज

करिअरनामा । रिझर्व बँक इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी प्रा. लि, मुंबई येथे विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर अर्ज करू शकतात.

https://rebit.org.in/positions

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – डेटा सायंटिस्ट, पेमेंट सिस्टम ऑडिटर , आयटी सिस्टम ऑडिटर आणि वरिष्ठ आर्किटेक्ट

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार ( click here) 

अर्ज पद्धती – ऑनलाईन

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7,8  आणि 23 फेब्रुवारी

अधिकृत वेबसाईट – https://rebit.org.in/

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”