खुशखबर ! इंडियन बँकेमध्ये विविध पदांचा 138 जागेसाठी होणार भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । इंडियन बँकेमध्ये विविध पदांचा 138 जागेसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत . परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे . तरी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेवारांनी खाली दिलेल्या लिंकवर अर्ज करावेत.

पदांचा सविस्तर तपशील –

1) पदाचे नाव – असिस्टंट मॅनेजर क्रेडिट
पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी + बिजनेस/मॅनेजमेंट/फायनांस/बँकिंग पदव्युत्तर पदवी किंवा CA/ICWA/CFA
पद संख्या – 85
वयाची अट – 20 ते 30 वर्षे, [SC/ST- 5 वर्षे सूट, OBC- 3 वर्षे सूट]

2) पदाचे नाव – मॅनेजर क्रेडिट
पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी + बिजनेस/मॅनेजमेंट/फायनांस/बँकिंग पदव्युत्तर पदवी किंवा CA/ICWA/CFA , 1 वर्ष अनुभव
पद संख्या – 15
वयाची अट – 25 ते 35 वर्षे, [SC/ST- 5 वर्षे सूट, OBC- 3 वर्षे सूट]

3) पदाचे नाव – मॅनेजर सिक्योरिटी
पात्रता – पदवीधर , भारतीय सैन्य दलात / नौदल / वायुसेना किंवा कमिशनर ऑफिसर म्हणून पोलिस अधीक्षक किंवा सहायक कमांडंट किंवा अर्धसैनिक बल मधील समकक्ष म्हणून 5 वर्षे सेवा
पद संख्या – 15
वयाची अट – 25 ते 35 वर्षे, [SC/ST- 5 वर्षे सूट, OBC- 3 वर्षे सूट]
4) पदाचे नाव – मॅनेजर फोरेक्स
पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी + बिजनेस/मॅनेजमेंट/फायनांस/बँकिंग पदव्युत्तर पदवी किंवा CA/ICWA/CFA , 03 वर्षे अनुभव
पद संख्या – 10
वयाची अट – 25 ते 35 वर्षे, [SC/ST- 5 वर्षे सूट, OBC- 3 वर्षे सूट]

5) पदाचे नाव – मॅनेजर लीगल
पात्रता – LLB , 3 वर्षे अनुभव
पद संख्या – 2
वयाची अट – 25 ते 35 वर्षे, [SC/ST- 5 वर्षे सूट, OBC- 3 वर्षे सूट]

6) पदाचे नाव – मॅनेजर डीलर
पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी + बिजनेस/मॅनेजमेंट/फायनांस/बँकिंग पदव्युत्तर पदवी किंवा CA/ICWA/CFA , 3 वर्षे अनुभव
पद संख्या – 5
वयाची अट – 25 ते 35 वर्षे, [SC/ST- 5 वर्षे सूट, OBC- 3 वर्षे सूट]
7) पदाचे नाव – मॅनेजर रिस्क मॅनेजमेंट
पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी + बिजनेस/मॅनेजमेंट/फायनांस/बँकिंग/सांख्यिकी/अर्थमिति पदव्युत्तर पदवी 1 वर्ष अनुभव
पद संख्या – 5
वयाची अट – 25 ते 35 वर्षे, [SC/ST- 5 वर्षे सूट, OBC- 3 वर्षे सूट]

8) पदाचे नाव – सिनिअर मॅनेजर रिस्क मॅनेजमेंट
पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी + बिजनेस/मॅनेजमेंट/फायनांस/बँकिंग/सांख्यिकी/अर्थमिति पदव्युत्तर पदवी किंवा पदवीधर + FRM ,3 वर्षे अनुभव
पद संख्या – 1

हे पण वाचा -
1 of 349

वयाची अट – 27 ते 37 वर्षे, [SC/ST- 5 वर्षे सूट, OBC- 3 वर्षे सूट]

नोकरी चे ठिकाण- संपूर्ण भारत.

फी – General/OBC- 600 रुपये , [SC/ST/PWD- 100 रुपये ]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 10 फेब्रुवारी 2020

ऑनलाईन परीक्षा – 8 मार्च 2020

आॅनलाईन अर्ज करा – Apply Here (www.careernama.com)

अधिक माहितीसाठी पहा – www. careernama . com

नोकरी अपडेटस थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ” HelloJob “

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: