खुशखबर ! स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये तंत्रज्ञ अप्रेंटीस पदासाठी होणार भरती
स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये तंत्रज्ञ अप्रेंटीस पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये तंत्रज्ञ अप्रेंटीस पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) येथे प्रभारी सुरक्षा अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2020 आहे.
मुंबई येथे रिझर्व्ह बँक इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी प्रा. लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
मुंबई येथे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये मुख्य तांत्रिक अधिकारी, मुख्य जोखीम अधिकारी पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
नाशिक येथे विश्वास को ऑप बँक लिमेटेडमध्ये व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC), मुंबई येथे सहाय्यक अभियंता, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
मुंबई येथे अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँक लिमेंटेडमध्ये एचआर मॅनेजर पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
जनसेवा सहकारी बँक पुणे येथे जनरल मॅनेजर पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
भारतीय पोस्टमध्ये (India Post) अनेक पदांसाठी भरती सुरु करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2020 आहे. भारतीय पोस्टमध्ये सातव्या वेतन आयोगाअंतर्गत भरती होणार आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाने कनिष्ठ सहकारी पूर्व परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.